Sharad Pawar Full Speech:10 वर्षांत मोदींनी फक्त आश्वासनं दिली;शरद पवारांची भाजप सरकरावर सडकून टीका

Continues below advertisement

Sharad Pawar Full Speech:10 वर्षांत मोदींनी फक्त आश्वासनं दिली;शरद पवारांची भाजप सरकरावर सडकून टीका धैर्यशील मोहिते पाटलांसाठी मोडनिंबमध्ये शरद पवारांची सभा मोदी म्हणालेत महागाई कमी होईल ,,, मोदींनी केवळ आश्वासन दिलीएत  पेट्रोलच्या किमती कमी करणार असं सांगीतल होत, मात्र पेट्रोलच्या किमती पहा गॅस सिलेंडरची किंमत 1100 रुपयावर पोहचलय पेट्रोलच्या किमती वाढल्यात  10 वर्षे भाजप हातात सत्ता .. मोदी हातात कारभार .. अनेक आश्वासने दिली .. महागाई 50 दिवसाच्या आत कमी करण्याचे आश्वासन दिले होते .. आपण शेतकरी .. 2014 आश्वासन .. पेट्रोल किंमत 50 टक्के खाली आणणार .. 71 रुपये लिटर किंमत होती .. 3650 दिवस अशासान दिवून झाले आज ती 106 रुपयावर आहे .. गॅस सिलिंडर 2014 मध्ये 410 रुपये होती आज 1160 आहे .. कसा विश्वास ठेवायचा ? 2014 मध्ये हाताला काम करायचे आश्वासन दिले होते .. IAO संस्था बेकरीचा अब्यास केला त्यात 87 टक्के लोकांना नोकऱ्या मिळत नाही .. आज तुम्ही आम्हला शिव्या देतो त्याऐवजी 10 वर्षात काय केले ते सांगा .. नोटाबंदी वर टीका मोदी दिलेले शब्द पाळत नाहीत ..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram