Prakash Ambedkar On Prithviraj Chavan : कोण पृथ्वीराज चव्हाण? आंबेडकरांचा सवाल

Prakash Ambedkar On Prithviraj Chavan : कोण पृथ्वीराज चव्हाण? आंबेडकरांचा सवाल.  एबीपी माझाच्या आवडीचे खाणे राजकीय ताणेबाणे या कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर बोलणं टाळलंय... पृथ्वीराज चव्हाणांना कांग्रेस पक्षातच कोण विचारत नाही, मग आम्ही त्यांच्याशी का बोलावं..असं आंबेडकर म्हणाले. तसंच त्यांच्या याच वक्तव्यावर बोलताना पृथ्वराज चव्हाणांनीही उत्तर दिलंय. काय म्हणालेत पृथ्वीराज चव्हाण पाहुयात. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola