Sharad Pawar : महत्वाची पद देऊनही अजित पवारांसोबत, शरद पवारांकडून प्रफुल्ल पटेलांबाबत नाराजी
abp majha web team
Updated at:
24 Sep 2023 01:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSharad Pawar : महत्वाची पद देऊनही अजित पवारांसोबत, शरद पवारांकडून प्रफुल्ल पटेलांबाबत नाराजी
Sharad Pawar : शरद पवारांकडून प्रफुल्ल पटेलांबाबत नाराजी,महत्वाची पद देऊनही अजित पवारांसोबत, शरद पवार यांनी गौतम अदानींच्या कंपनीच्या उद्घाटनाला हजेरी लावली असतांना पदाधिकाऱ्यांसमोर बोलतांना नाराजी व्यक्त केली.