Web Exclusive : Sharad Pawar यांचं OBC प्रेम अचानक कसं उफाळून आलं? : Gopichand Padalkar : ABP Majha

Continues below advertisement

गोपीचंद पडळकर नी शरद पवारांना काही सवाल केले आहेत. शरद पवार यांचं अचानकपणे ओबीसीं विषयी प्रेम आज का उफाळून आलं आहे? असं म्हणतात की ते कुठलीही काम हेतूशिवाय करत नाहीत आणि खरा हेतू कधी दाखवतही नाहीत. केंद्रानं ताट वाढलंय आहे. तुमचे हात पण बांधले गेले आहेत तेही खरे आहे. पण हे हात कुणामुळं बांधले गेले? केंद्रामुळे की आपल्या पै पावण्यांच्या प्रेमामुळं? उभ्या आयुष्यात तुम्ही फक्त पुतण्या, मुलगी नातू यांनाचं मोठं केले आणि जेंव्हा जेंव्हा आपण सत्तेचा भाग बनलात तेंव्हा  आपल्या करामतीने मराठा समाजाचे हक्काचे  आरक्षण घालवले, अशी टीका  भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram