Sharad Pawar Full Speech : अंब्याची आडि खराब होणार नाही याची मी खबरदारी घेईल : शरद पवार

Sharad Pawar Full Speech : अंब्याची आडि खराब होणार नाही याची मी खबरदारी घेईल : शरद पवार

 आज देशाचं नेतृत्व चुकीच्या लोकांच्या  हातात आहे.10 वर्षात  आपन पाहिलं  याना देशाचा इतिहास बदलायचा आहे . स्वातंत्र्याच्या आंदोलनात यांचा थोडाही वाटा नाही . गेल्या निवडणूक मध्ये मोदींनी काय केले .या देशाच्या संविधानावर घाला घालण्याची तयारी त्यानी .संविधानावर हल्ला करण्याचा काम त्यानी केले. समाज एकसंघ राहिला पाहुजे हे सूत्र त्यांना मान्य नाही .. त्यामुळे यांचा हातात सत्ता हे मान्य नाही . गेल्या 2 महिन्यात किती आश्वसन दिली . महिलांना आस्वासन दिली  पक्ष प्रवेश होतांना कोणीतरी म्हटलं की सर्वांना पुन्हा घेऊ नका,पण मला माहित आहे आंब्याच्या आडीतला एकच आंबा खराब असतो, तो सर्व आंबे खराब करतो, त्यामुळे आडि खराब होणार नाही याची मी खबरदारी घेईल

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola