Bakri Eid Meeting | यशवंतराव प्रतिष्ठानमध्ये बकरी ईदबाबत शरद पवारांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक

बकरी ईदवरून राज्यात राजकारण रंगलं आहे, ईदसाठी बकऱ्यांची कुर्बानी देण्यावरून सर्वांमध्ये मतमतांतर आहे. राज्यात आतापर्यंत लॉकडाऊनमध्ये झालेले सण सर्वांनी अगदी साधेपणाने साजरे केले, रमजान ईदसुद्धा मुस्लिम बांधवांनी साधेपणाने साजरी केली, मात्र बकरी ईदसाठी त्यांना बकऱ्यांची कुर्बानी देणं भाग आहे असं त्यांचं मत आहे आणि यावर काही उपाय केला जाऊ शकतो का किंवा यावर काय मार्ग काढता येईल याविषयी शरद पवारांनी एक बैठक बोलावली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola