Majha Vishesh | पापड व हनुमान चालिसा, कोरोनावर उपचारासाठी भाजप नेत्यांची मुक्ताफळे! माझा विशेष

Continues below advertisement
कोरोना बरा करण्यासाठी त्यावर उपचार म्हणून योग्य ती लस कधी येणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी म्हटलं की हनुमान चालिसाचा पाच वेळा जप करा कोरोना जाईल, तर दुसरीकडे केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी पापडाच्या मदतीने कोरोनाची सुटका मिळू शकण्याचं विधान केलं. ही दोन्ही विधानं दोन मोठ्या व्यक्तींनी केली असल्याने ती अनेकांपर्यंत पोहोचणार आणि एक चुकीचा संदेश यावरून समाजात पसरतो. यावरच आहे आजची माझा विशेषची चर्चा!
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram