NCP Meeting Delhi:राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दिल्लीत बैठक,पुढील रणनितीवर चर्चा होणार
उद्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दिल्लीत बैठक.. बैठकीत पुढील रणनितीवर चर्चा होणार.. पवारांसह राष्ट्रवादीचे राष्ट्रीय पातळीवरील नेते उपस्थित राहणार..