Sharad Pawar Bharat Jodo Yatra Maharashtra : शरद पवार राहुल गांधींच्या यात्रेत सहभागी होणार नाही

Continues below advertisement

शरद पवार हे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार नाहीत. शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळेंनी एबीपी माझाला ही माहिती दिली आहे. शरद पवार जरी सहभागी होणार नसले तरी इतर काही नेते भारत जोडोत सहभागी होणार आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram