sharad pawar Beed Daura : कटूता मिटणार, शरद पवार बीड, जालन्यात जाणार

sharad pawar Beed Daura : कटूता मिटणार, शरद पवार बीड, जालन्यात जाणार

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे अध्यक्ष शरद पवार अहमदनगरमध्ये आले असता मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने घेतली शरद पवार यांची भेट...  वीस मिनिटांच्या चर्चेअंती शरद पवार यांनी मराठा समाजाच्या शिष्टमंडळा आरक्षणाबाबत दिले सकारात्मक संकेत...  विधानसभेआधी आरक्षण प्रश्न मार्गी लावण्याचे शरद पवार यांचे आश्वासन...  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे निर्णय घेतील त्यांना आम्ही पाठिंबा देऊ शरद पवार यांचा मराठा शिष्टमंडळाला शब्द..  आरक्षणाबाबत राजकारण मध्ये आणले जाणार नाही शरद पवार यांची स्पश्टोक्ती....

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola