Sharad Pawar Baramati: दीड महिन्यांच्या कालावधीनंतर शरद पवार बारामतीत

Continues below advertisement

Sharad Pawar Baramati: दीड महिन्यांच्या कालावधीनंतर शरद पवार बारामतीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दीड महिन्यानंतर बारामतीत आले आहेत. आजचा शरद पवारांचा मुक्काम बारामतीतील गोविंद बाग या निवासस्थानी असणार आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी शरद पवारांचे उत्साहात स्वागत केलं गेलं मात्र बारामतीत तसे चित्र पाहायला मिळाले नाही. सोलापूरचा दौरा आटपून बारामतीत आले तेव्हा त्यांचे स्वागत करायला त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या स्वागताला उपस्थित नव्हते 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram