Sharad pawar Baramati : युगेंद्र पवराांसाठी शरद पवारांची सभा, मंचावर जोरदार स्वागत
Sharad pawar Baramati : युगेंद्र पवराांसाठी शरद पवारांची सभा, मंचावर जोरदार स्वागत
राज्यात शरद पवारांच्या ५३ सभा झाल्या. - शरद पवारांच्या टीकेच्या केंद्रस्थानी राष्ट्रवादीतील फूट होती. - अजित पवारांसोबत गेलेल्या जुन्या नेत्यांवर त्यांनी आक्रमक टीका केली. - गद्दारांना पाडा असा थेट संदेश त्यांनी वळसे पाटलांच्या आंबेगावमध्ये दिला. - बारामतीत निवृत्तीचा उल्लेख स्वत:साठी होता की अजितदादासाठी असा संभ्रम निर्माण करुन टाकला. - बटेंगे तो कटेंगे या घोषणेवरुन योगी आदित्यनाथ यांना निशाणा बनवलं तर - पंतप्रधान नरेंद्र मोदी समाजात दरी निर्माण करत आहेत अशी टीकाही केली - शेतकरी आणि युवक महायुती सरकारवर नाराज असल्याचा दावा त्यांनी केला - भाजपची धोरणं, महायुती सरकारच्या योजनांवर टीका केली. - लोकांची नाराजी दूर करण्यासाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली, त्यामुळे तिजोरीवर बोजा वाढेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली. - भाषण सुरु असताना शरद पवार पुन्हा एकदा पावसात भिजल्याची सुद्धा चर्चा झाली.