Ganpatrao Deshmukh यांच्या आठवणीने Sharad Pawar गहिवरले, पवारांकडून देशमुख कुटुंबियांचं सांत्वन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Aug 2021 04:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सांगोला दौऱ्यावर आहेत. दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबीयांची पवार यांनी सांत्वन भेट घेतली. तब्बल साठ वर्षे राज्याच्या विधानसभेत आमदार म्हणून आपली कारकीर्द गाजवलेले ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं ३० जुलैला निधन झालं. देशमुख यांच्या निधनानंतर शरद पवार अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे सांगोल्यात जाऊन शरद पवारांनी गणपतराव देशमुख यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं.