Sharad Pawar:मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांचे आरोप पोरकटपणा,जरांगेंवरील आरोपांवर पवारांचं प्रत्युत्तर
Continues below advertisement
Sharad Pawar:मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांचे आरोप पोरकटपणा,जरांगेंवरील आरोपांवर पवारांचं प्रत्युत्तर
मनोज जरांगेंच्या आंदोलनावरुन भाजपने शरद पवारांवर गंभीर आरोप केलेय.. आंदोलनाचं षडयंत्रामागे शरद पवारांचा हात असल्याचा आरोप भाजपने केलाय. तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केलेले आरोप पोरकटपणा..मनोज जरांगे आणि माझा काडीमात्र संबंध नाही असा पलटवार शरद पवार यांनी केलाय..
Continues below advertisement