Pawar and Thackeray Special Report : 2 काका, दोन पुतणे आणि महाराष्ट्र, ठाकरे पवारांच्या शैलीची चर्चा

Pawar and Thackeray Special Report : 2 काका, दोन पुतणे आणि महाराष्ट्र, ठाकरे पवारांच्या शैलीची चर्चा

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून शरद पवारांनी निवृत्ती जाहीर केली आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली.. पवारांनी हे पाऊल नेमकं का उचललं.. काय आहे त्या पाठीमागची रणनीती काय अशा अनेक चर्चा सुरू आहेत.. त्यात एक चर्चा शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन प्रादेशिक पक्षांच्या हाताळणीचीही आहे.. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या शैलीतलं साम्य आणि फरकाचीही चर्चा सुरू आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola