Sharad Pawar - Ajit Pawar Together : शरद पवार आणि अजित पवार कौटुंबिक कार्यक्रमात पुन्हा एकत्र येणार
Continues below advertisement
आज शरद पवार आणि अजित पवार कौटुंबिक कार्यक्रमात पुन्हा एकत्र येणार. कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त पवार कुटुंब एकत्र येणार. अजित पवारांचे चुलत बंधू जयंत पवारांच्या घरी एकत्र येणार.जयंत पवार यांच्या घरी जेवणासाठी सर्व पवार कुटुंब एकत्र येणार आहे. यावेळेस शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे देखील उपस्थित राहणार आहेत.
Continues below advertisement