Sharad Pawar On Dasara Melawa: दसरा मेळाव्यात मर्यादा ओलांडू नका, शरद पवारांचा दोन्ही गटाला सल्ला
दसरा मेळाव्यासाठी शिवसेना आणि शिंदे गटाकडून जोरदार तयारी करण्यात येतेय.. शिवसेनेनं हा मेळावा सुपरहिट करण्यासाठी जोरदार तयारी सुरु केलीय.. दादर, वरळी परिसरात शिवसेनेकडून बॅनरबाजी करण्यात आलीय... महाविकास आघाडीचे मित्रपक्ष असलेले राष्ट्रवादी पक्षकडूनही शिवसेनेला शुभेच्छा देण्यात आल्यात..
Tags :
Dadar Worli Gathering Nationalist Party Shiv Sena Mahavikas Aghadi Strong Preparation For Dussehra Gathering Shinde Group Superhit Banner From Shiv Sena Mitra Paksha