Shantigiri Maharaj : शांतिगिरी महाराजांचा महायुती इशारा ? केला अजब दावा

Continues below advertisement

Shantigiri Maharaj : शांतिगिरी महाराजांचा महायुती इशारा ? केला अजब दावा एकीकडे नाशिक लोकसभेची जागा महायुतीकडून शिवसेनेच्या हेमंत गोडसेंची उमेदवारी निश्चित मानली जात असताना, दुसरीकडे  महायुतीकडून इच्छुक असणाऱ्या शांतिगिरी महाराजांनी एक अजब दावा केलाय.  शांतिगिरी महाराजांनी पत्रक जारी केलंय.  या पत्रकातून शांतिगिरी महाराजांनी त्यांची ताकद किती आहे हे या पत्रकातून दाखवण्याचा प्रयत्न केलाय. तसंच हे पत्रक काढून महायुतीला शांतिगिरी महाराज इशारा देत आहेत का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram