Shantabai Kopargaonkar : 'माझा'च्या बातमीनंतर शांताबाईंना मदतीचा ओघ, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली भेट
लावणीसम्राज्ञी शांताबाई कोपरगावकर यांना मदत .. जिल्हाधिकाऱ्यांनी शिर्डीतील वृद्धाश्रमात घेतली शांताबाईंची भेट.. विविध सरकारी योजनांचेही लाभ शांताबाईंना देणार..