Shani Shingnapur : शनिशिंगणापूर देवस्थानचे 400 कर्मचारी 25 डिसेंबरपासून संपावर, भाविकांची तारांबळ
abp majha web team
Updated at:
22 Dec 2023 06:41 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppShani Shingnapur : शनिशिंगणापूर देवस्थानचे 400 कर्मचारी 25 डिसेंबरपासून संपावर, भाविकांची तारांबळ
श्री क्षेत्र शनिशिंगणापूर देवस्थानचे ४०० कर्मचारी २५ डिसेंबरपासून बेमुदत संपावर, विविध मागण्यांवर कर्मचाकी ठाम, मात्र देवस्थान अद्यापही निर्णय घेत नसल्यानं कर्मचारी युनियनचा आक्रमक पवित्रा.