Ladki Bahin Yojana : राष्ट्रवादीच्या जाहीरातीबाबत शंभूराज देसाईंनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं

Continues below advertisement

Ladki Bahin Yojana : राष्ट्रवादीच्या जाहीरातीबाबत शंभूराज देसाईंनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं 
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याऐवजी अजितदादांची लाडकी बहीण योजना अशी जाहिरात कालपासून वादाच्या गर्तेत आहेे. आणि या जाहिरातीवर कॅबिनेटनंतर चर्चा झाल्याचं कळतंय.  शंभूराज देसाईंनी मुख्यमंत्र्यांचं या जाहिरातीकडे लक्ष वेधलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंना मिश्किल प्रश्न विचारला..तर बीडच्या कार्यक्रमात शिंदे, फडणवीसांच्या नावाचा उल्लेख होता अशी आठवण धनंजय मुंडेंनी करून दिली..अखेर लाडकी बहीणच्या अनुषंगाने एक एसओपी तयार करुयात अशी भूमिका देवेंद्र फडणवीसांनी मांडली.. आता अजितदादांची या सगळ्यावर प्रतिक्रिया काय असणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram