Shambhuraj Desai Full PC : उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला पक्ष बांधलाय
Continues below advertisement
Shambhuraje Desai PC : सध्या राज्यात महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा (Maharashtra Karnataka Border Dispute) प्रश्न पेटला आहे. असं असताना राजकीय आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. शिंदे गटाचे (Shinde Group) नेते शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊतांनी तोंड आवरावं, असं शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. संजय राऊतांना सीमावादावर बोलण्याचा अधिकार नाही. राऊतांनी वादग्रस्त वक्तव्य थांबवावीत, अन्यथा त्यांना चोख उत्तर दिलं जाईल, असं म्हणत देसाई यांनी राऊतांना इशारा दिला आहे.
Continues below advertisement