Shambhuraj Desai : लवकरच जागावाटपाचा तिढा सोडवला जाईल- शंभूराज देसाई
abp majha web team
Updated at:
05 Mar 2024 10:41 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppShambhuraj Desai : लवकरच जागावाटपाचा तिढा सोडवला जाईल- शंभूराज देसाई शंभूराज देसाईंकडून नेत्यांकडे २२ जागांची आग्रही मागणी. लवकरच जागावाटपाचा तिढा सोडवला जाईल. शंंभूराज देसाई यांनी व्यक्त केला विश्वास. तिन्ही प्रमुख जो निर्णय घेतील तो मान्य असेल. शंभूराज देसाईंचं वक्तव्य.