Shambhuraj Desai on Sanjay Raut : संजय राऊतांनी दगडाची भाषा करु नये, शंभुराज देसाईंचं प्रत्युत्तर
Continues below advertisement
Shambhuraj Desai on Sanjay Raut : संजय राऊतांनी दगडाची भाषा करु नये, शंभुराज देसाईंचं प्रत्युत्तर
संजय राऊत यांनी आंदोलनाचे आणि दगडाची भाषा करू नये. संजय राऊतांचं एसी चेंबर मध्ये बसून स्टेटमेंट करणं एवढंच काम आहे. रावतांच्या वक्तव्याकडे गांभीर्याने पाहत नाही.
Continues below advertisement