Shambhuraj Desai on MSEB Worker Attack : वीजबिल जास्त आल्यानं महिला कर्मचाऱ्यावर हल्ला
abp majha web team
Updated at:
24 Apr 2024 08:43 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppShambhuraj Desai on MSEB Worker Attack : वीजबिल जास्त आल्यानं महिला कर्मचाऱ्यावर हल्ला
अवघ्या ५७० रूपयांच्या वीजबिलासाठी वीज कर्मचारी महिलेची हत्या, बारामती तालुक्यातल्या मोरगावातली धक्कादायक घटना, वीज जास्त आलं म्हणून केले होते १६ वार.