Shambhuraj Desai : मॉलमधील वाईनविक्री शेतकऱ्यांच्या हिताची : उत्पादन शुल्कमंत्री ABP Majha
Continues below advertisement
सर्वांनी टीकेची झोड उठवल्यानंकर ठाकरे सरकरानं मॉलमध्ये वाईनविक्रीचं धोरण मागे घेतलं. मात्र आता शिंदे सरकार ठाकरे सरकारचं ते स्वप्न पूर्ण करण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय. मॉलमध्ये वाईन विक्री ही राज्याच्या आणि शेतकऱ्यांच्या हिताची आहे अशी प्रतिक्रिया उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाईंनी एबीपी माझाशी बोलताना दिलीय... दरम्यान या धोरणासंदर्भात जनतेकडून मागवलेल्या प्रतिक्रियेचा अभ्यास करुन लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं शंभुराज देसाई म्हणालेत.... दरम्यान मॉलमधील वाईनविक्रीच्या धोरणावरुन भाजपनं ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली होती
Continues below advertisement