Shambhuraj Desai : 10 जूनपासून जलयुक्त शिवार योजनेचा पहिला टप्पा - शंभूराज देसाई
जलयुक्त शिवार टप्पा 2 सूरू करत आहोत. मागील सरकारने हे काम थांबवलं होतं मात्र आम्ही पुन्हा हे सुरू करत आहोत. मला आणि तानाजी सावंत यांना एक बैठक घ्यायला लावली होती. त्यानुसार 10 जून पर्यंत पहिला टप्पा सुरु करत आहोत. गाळमुक्त धरण ही योजना राबवत आहोत. जेसीबी, पोकलेन मशीनला डीझेल परतावा आम्ही देणार आहोत. शेतकरी पुढे आले नाही तरी सरकार हे काम करणार आहे
Tags :
Meeting Govt Diesel Tanaji Sawant Work JCB Jalyukt Shiwar Phase 2 Till June 10 Poklen Machine