Shambhuraj Desai : Prakash Surve याचं वक्तव्य म्हणाजे Action ला Reaction : शंभुराज देसाई

Continues below advertisement

Shambhuraj Desai : "खाते वाटपावर  (Allocation of Portfolios) आमच्या नऊ मंत्र्यांपैकी कोणीही नाराजी व्यक्त केली नाही. नाराज असल्याचा वावड्या जाणीवपूर्व उठवल्या जात आहेत," असं राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी म्हटलं. तसंच चांगल्या वातावरणात अधिवेशन (Maharashtra Assembly Session) पार पडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे  गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन खात्याचा कारभार होता. आता त्यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्काचे कॅबिनेट मंत्रिपद आलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram