Shaktiman Actor Mukesh Khanna: सेक्सची इच्छा व्यक्त करणारी मुलगा ही वेश्या : Mukesh Khanna
Continues below advertisement
शक्तिमान फेम आणि ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना त्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. मुकेश खन्ना यांनी त्यांच्या युट्यूब व्हिडीओमध्ये मुलींबाबत एक वादग्रस्त विधान केल्यानं आता एक नवा वाद सुरु झालाय... याआधीही ते आपल्या विधानामुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत... आता मुलींबाबत केलेल्या विधानामुळे देशभर एक नवा वाद ओढावलाय.
Continues below advertisement