Rupee Bank Pune : पुण्यातील रुपी बँकेचा आरबीआयकडून परवाना रद्द, 22 सप्टेंबरपासून निर्णय लागू

Rupee Bank Pune :  रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात RBI ने राज्यातील अजून एका सहकारी बँकेवर मोठी कारवाई केलीय. आरबीआयने रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवानाच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. महत्वाची बाब म्हणजे आरबीआयचा हा आदेश आजपासून सहा आठवड्यानंतर अर्थात 22 सप्टेंबरपासून लागू होईल, अशी माहिती आरबीआयकडून देण्यात आलीय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola