Shakti Kayda : महाराष्ट्रात शक्ती कायदा लवकरात लवकर व्हावा यासाठी आंदोलन
Continues below advertisement
Shakti Kayda : महाराष्ट्रात शक्ती कायदा लवकरात लवकर व्हावा यासाठी आंदोलन
महाराष्ट्रात शक्ती कायदा लवकरात लवकर पारीत करावा. यासाठी राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टी शरद पवार पक्षा तर्फे महात्मा गांधी पुतळ्याजवळ मुक आंदोलन केलं जाणार आहेत.
या आंदोलनात राष्ट्रवादी काॅग्रेसच्या नेत्या सुप्रीया ताई सुळे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, रोहिणी खडसे राखीताई जाधव सहभागी होणार आहेत.
Continues below advertisement