Shakti Bill : शक्ती कायदा संयुक्त समितीच्या अहवालानंतर विधानसभेत सादर करणार : मुख्यमंत्री
राज्यातील महिलांवरील लैंगिक अत्याचार वाढत आहेत अशात सरकारला विशेष अधिवेशन बोलवायला लावावे अशी मागणी भाजपच्या महिला शिष्ठ मंडळाने राज्यपालांकडे केली आहे. एट्रॉसिटी कायद्या प्रमाणे महिला एट्रॉसिटी कायदा करावा अशी मागणी राज्यपालांकडे करण्यात आली आहे. सामनामधील लिहिण्यात आलेल्या साकिनाका घटनेबाबतच्या अग्रलेखावर भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सडकून टीका केली आहे.
Tags :
CM Uddhav Thackeray Mumbai Shakti Bill Powai Crime Sakinaka Crime News Mumbai Rape Shakti Act Shakti LAw Mumbai Rape Case News Saki Naka Rape Case Mumbai Rape Victim Died Mumbai Sakinaka Rape Case