Shaina NC on Arvind Sawant : अरविंद सावंतांकडून महिलांचा माल म्हणून उल्लेख, शायना एनसींचा आरोप

Shaina NC on Arvind Sawant : अरविंद सावंतांकडून महिलांचा माल म्हणून उल्लेख, शायना एनसींचा आरोप
 काहीही राजकीय चर्चा नाही आमचे राज ठाकेंसोबत पारिवारिक संबंध आहेत मी मुंबादेवीमधून लढते आहे हे त्यांना माहिती आहे दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी भेटले  अरविंद सावंतंची मानसिकता कळते एका महिलेला माल म्हणतात आम्ही त्यांच्यासाठी प्रचार केला, मोदींच्या नावाने जिंकले उद्धव ठाकरे, शऱद पवार यांनी सांगावे की यांच्या महिलांसंदर्भात अशा वक्तव्याबद्दल काय कारवाई कराल तुम्ही महिलांचा सम्मान केला तरच तुम्हाला वोट्स मिळतील -------------  मी आज राज ठाकरेंची भेट घेतली. दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या... त्यांच्या कुटुंबाचे आणि आमचे जुने पारंपारिक संबध आहेत. बाकी राजकिय चर्चा काही नाही  काल खासदार अरविंद सावंत यांनी केलेले वक्तव्य निषेधार्थ आहे. एका महिलेला ते 'माल' म्हणून संबोधतात....जो महिलांचा आदर करेल त्यालाच लोकं निवडून देतील... उबाठाला कधीच निवडून देणार नाही.   आम्ही ही अरविंद सावंत यांचा प्रचार केला २०१४ मध्ये २०१९ मध्ये मोदींच्या नावावर त्यांनी मतं मागितली....

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola