Shaikh Shahjahan TMC : टीएमसी नेते शेख शाहजहान यांना पश्चिम बंगालमधुन अटक
abp majha web team
Updated at:
29 Feb 2024 09:31 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppShaikh Shahjahan TMC : टीएमसी नेते शेख शाहजहान यांना पश्चिम बंगालमधुन अटक टीएमसी नेते शेख शाहजहान यांना अखेर अटक. पश्चिम बंगाल पोलिसांनी नॉर्थ 24 परगणामधील मिनाखान भागातून केली अटक. पोलीस आज शेख शाहजहानला कोर्टात हजर करणार.