ABP News

Shahuwadi Protest : शाहूवाडीच्या ग्रामस्थांचा ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार

Continues below advertisement

शाहुवाडीच्या ग्रामस्थांचा ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार. एकाही ग्रामस्थांने निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला नाही. सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य पदासाठी एकही अर्ज दाखल नाही. शाहूवाडी नगरपरिषद व्हावी यासाठी केली होती अनेक वर्षांपासून मागणी. महिनाभर आधीच गावकऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला जाईल असा दिला होता इशारा

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram