Pooja Khedkar Certificate : पूजा खेडकर पूर्णपणे फिट, MBBS ला असतानाचं पूजा खेडकरांचं सर्टिफिकेट समोर

वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांनी आज माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले.. की माझ्यावर करण्यात आलेले आरोप हे जरी असले तरी. मात्र ,भारताने मला संविधानिक अधिकार दिलाय की जोपर्यंत एखाद्यावर आरोप केला जातो आणि ते आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत ते आरोपी होत नाहीत असं पूजा खेडकर यांनी माध्यमांशी बोलताना म्हंटले... कुणी काही जरी आरोप केले तरी मात्र त्याचं उत्तर मी नेमलेल्या कमिटी समोर मी सादर करणार आहे ते दाखल करण्यात आलेले दस्तावेज असतील किंवा सर्टिफिकेट असतील मी ते कमिटी  समोर मांडणार सर्वसामान्य जनतेला माहित आहे प्रशासन कसं चालते आणि सगळे कामं कशी होतात म्हणून मी माझं म्हणणं जनतेसमोर मांडणार 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola