Shahu Maharaj At Vishal gad | विशाळगड परिसरातील नुकसानग्रस्तांना सरकारने भरपाई द्यावी- शाहू महाराज
Shahu Maharaj At Vishal gad | विशाळगड परिसरातील नुकसानग्रस्तांना सरकारने भरपाई द्यावी- शाहू महाराज
शाहू महाराज विशाळगडाकडे रवाना विशाळगडावर आणि पायथ्याला झालेल्या तोडफोडीची पाहणी करणार सध्या शाहू महाराज मालोजी राजेंच्या कार्यालयाकडे रवाना झाले, तिथे त्यांना सतेज पाटील आणि इतर नेते भेटतील आणि मग ते एकत्र विशाळगडाकडे रवाना होतील