Shahi Dussehra : Kolhapur च्या दसरा चौकात यंदा पारंपरिक शाही दसरा सोहळा होणार
कोल्हापुरात यंदा शाही दसरा सोहळा होणार आहे. 15 ऑक्टोबरला दसरा चौकात पारंपरिक शाही दसरा सोहळा होणार आहे. कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत पारंपरिक दसरा सोहळा करण्याचं छत्रपती घराण्याचं नियोजन आहे. गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे खंडित झाला होता. यावर्षी मात्र कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शाही दसरा सोहळा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.