Central Railway कडून महत्त्वाच्या स्थानकांवरील Platform Ticket दरात मोठी वाढ, 10 रुपयांवरून थेट 50 रुपयांवर
मध्य रेल्वकडून प्लॅटफॉर्म तिकिटांच्या किंमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे. प्लॅटफॉर्म तिकीट 10 रुपयांवरुन थेट 50 करण्यात आलीय. सीएसएमटी, दादर, एलटीटी, ठाणे, कल्याण आणि पनवेल या स्थानकांसाठी उद्यापासून नवे नियम लागू असतील.