
Shahapur : शहापूरमधील कोंबड्यांचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू, बर्ड फ्लू पसरू नये म्हणून काय आहे उपाययोजना?
Continues below advertisement
बर्ड फ्लूमुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं प्रशासनाने आव्हान केलं आहे. शहापूरमधील कोंबड्यांचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू होत आहे. बर्ड फ्लू पसरू नये म्हणून काय आहे उपाययोजना?
Continues below advertisement