Shahajibapu Patil on Sanjay Raut : संजय राऊतांचं संजय आगलावे नामकरण : शहाजीबापू पाटील

Continues below advertisement

हातात टेंभा घेऊन महाराष्ट्र पेटवण्याचं काम संजय राऊत करत असून, आपण त्यांचं संजय आगलावे असं नामकरण केल्याची खरपूस टीका शहाजीबापू पाटील यांनी केलीय. त्याचसोबत, उद्धव ठाकरेंचं राजकारण संपवण्याचा विडा काँग्रेस, राष्ट्रवादीकडून संजय राऊत यांनी उचलल्याचा घणाघातही शहाजीबापू पाटील यांनी केलाय.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram