Shah Rukh Khan: शाहरुख खानची 'ती' कृती नेमकी काय होती? ABP Majha
लता मंगेशकरांच्या अंत्यसंस्कारावेळीचे काही क्षणांवर सोशल मीडियामध्ये चर्चा सुरु आहे.. त्यापैकीच एक क्षण म्हणजे शाहरुख खान आणि त्याची मॅनेजर पूजा ददलानी यांनी लता मंगेशकरांना वाहिलेली श्रद्धांजली.. शाहरुख खाननं मुस्लिम रितीरिवाजाप्रमाणे दुआ अदा केली.. तर त्याची मॅनेजर पूजानं प्रार्थना केली..भारतातल्या सर्वधर्म समभावाचं प्रतीक म्हणून या फोटोकडे पाहिलं जातंय.
Tags :
Social Media Lata Mangeshkar Shahrukh Khan Funeral Tribute Prayer Dua Moments Manager Pooja Dadlani Muslim Rituals