Mumbai 26/11 च्या हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी Shah Rukh Khan गेटवे आफ इंडिया परिसरात

Continues below advertisement

२६/११ हल्ल्याची १५ वर्षे पूर्ण होतील - अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारांनी २००८मध्ये मुंबईवर आत्मघाती हल्ला केला. या हल्ल्यात १६६ जणांचा मृत्यू झाला. कसाब आणि त्याच्या साथीदारांनी पाकिस्तानातून भारतात समुद्रमार्गे प्रवेश केला. या हल्ल्यानंतर दुर्लक्षित असलेल्या सागरी सुरक्षेवर सर्वांचे लक्ष गेले. या हल्ल्याने मुंबईचा सुमारे ११४ किलोमीटरचा समुद्र किनारा असुरक्षित असल्याचे दाखवून दिले.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram