सूरज वॉटर पार्कमध्ये सात फुटी मगर, वनविभागानं मगरीला कुशलतेनं पकडलं
Continues below advertisement
सूरज वॉटर पार्कमध्ये सात फुटी मगर आढळले आहे. वनविभागानं मगरीला कुशलतेनं पकडलं आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मगरीला सोडलं आहे.
Continues below advertisement