ABP News

Solapur : जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने सोलापूरच्या माचणूर वादावर तोडगा ABP Majha

Continues below advertisement

माचनूर प्रकरणी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या मध्यस्थीने तोडगा निघाला , दोन दिवसात गणेश मंदिर दुरुस्ती आणि चौकशी अहवाल आल्यानंतर कारवाई  बाबत आश्वासन दिल्याचा ग्रामस्थांचा दावा .

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram