Param Bir Singh : 26/11 हल्ल्याप्रकरणी परमबीर सिंह यांच्यावर कसाबचा फोन लपवल्याचा गंभीर आरोप
एकेकाळी परमबीर सिंह यांच्या खाली काम केलेले आणि सहकारी असलेले समशेर पठाण यांनीच आता परमबीर सिंह यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत. 2008 साली जेव्हा कसाब पकडला गेला तेव्हा त्याचा मोबाईल परमबीर सिंह यांनी त्यांच्याकडे ठेवून घेतल्याचा आरोप पठाण यांनी केला आहे. याचा तपास क्राइम ब्रांच करत होती मात्र क्राइम ब्रांचकडे सुद्धा परमबीर त्यांनी तो मोबाईल सुपूर्द केला नाही.
Tags :
Terrorist Attack 26/11 Parambir Singh Kasab Phone 26/11 Attack Case Kasab 26/11 26/11 Terrorist Attack