
Separate Vidarbha Demand : राजधानी दिल्लीत 7 एप्रिलला वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी आंदोलन ABP Majha
Continues below advertisement
वेगळ्या विदर्भाच्या मागणीला जोर. . ७ एप्रिलला राजधानी दिल्लीत वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी आंदोलन.. दिल्लीत जंतरमंतरवर विदर्भ राज्य आंदोलन समिती आंदोलन करणार
Continues below advertisement