Sensex : सलग चार दिवसांच्या सुट्टीनंतर शेअर बाजारत मोठी घसरण, सेन्सेक्स 1100 अंकांनी कोसळला

सलग चार दिवसांच्या सुट्टीनंतर शेअर बाजारत मोठी घसरण पाहायला मिळते आहे. आज सकाळच्या सत्रात सेन्सेक्स 1100 अंकांनी कोसळला तर निफ्टी 1100 अंकांनी आपटला... आयटी कंपन्या आणि बँकांचे शेअर गडगडले.. रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक शेअर बाजारात निराशा कायम आहे. क्रुड-ऑईलमध्ये झालेली वाढ आणि जागतिक अर्थव्यवस्थेत होत असलेली उलाढाल याचा परिणाम सर्वच शेअर बाजारावर दिसतो आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola