Senior citizen Review I ज्येष्ठांच्या सुरक्षेवर भाष्य करणारा 'सिनिअर सिटीझन' I एबीपी माझा
ज्येष्ठांच्या सुरक्षेवर भाष्य करणारा सिनिअर सिटीझन हा मराठी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांची मुख्य भूमिका आहे. या व्यतिरिक्त स्मिता जयकर, सुयोग गोऱ्हे, अमृता पवार, स्नेहा चव्हाण, श्रुती बोराडीया, किरण तांबे, अमोल जाधव, गौरीश शिपूरकर, हर्षल पवार, आशिष पवार, कमलेश सावंत या चित्रपटात दिसणार आहेत. अजय फणसेकर यांनी या चित्रपटाचे या चित्रपटाचे दिग्दर्शिन केले आहे.