Sena- BJP Yuti Special Report: सेना भाजप युतीच्या चर्चांना पूर्णविराम! ABP Majha
Continues below advertisement
शिवसेना आणि भाजपमधल्या युतीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला का? भविष्यात शिवसेना आणि भाजपची युती होणारच नाही का? या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या सामनाच्या अग्रलेखात आणि भाजप नेत्यांच्या प्रतिक्रियांमध्ये मिळतील...सामनाच्या अग्रलेखात काय लिहिलंय...आणि भाजप नेत्यांनी त्यावर काय प्रतिक्रिया दिल्या आहेत..पाहुयात एक रिपोर्ट..
Continues below advertisement